Skip to main content

Posts

मागच्या दोन लेखात उपवास आणि सण ही श्रावण महिन्याची दोन वैशिष्ट्ये आपण पाहिली. श्रावण संपता संपता श्रावणात केला जाणारा अजून एक उपक्रम पाहूया तो म्हणजे सत्यनारायणाची पूजा. हा विषय सध्या कमालीचा वादग्रस्त ठरला आहे म्हणून जपून बोलयला हवे. मी अनुभवलेल्या अशाच  एका ‘सत्यनारायणाची सत्यकथा’. सत्यनारायणाची सत्यकथा आटपाट नगर होतं; सॉरी चुकलो खड्ड्यांनी सुशोभित असं एक नगर होतं. त्याचं नाव डोंबिवली. या नगरात डॉ. वाघ नावाचे एक डॉक्टर होते. रविवारी एका पेशंटने त्यांना सत्यनारायणाच्या प्रसादासाठी बोलावलं. सायंकाळी सांगितलेल्या वेळी डॉक्टर वाघ तिथे पोचले; देवाला रीतसर नमस्कार केला. कुणी आपल्याकडे पाहत नाहीये याची काळजी घेऊन ‘आठवणीने खिशात घालून आणलेली’ दहाची नोट त्यांनी देवासमोर ठेवली आणि “उद्या भरपूर पेशंट येऊ देत” अशी मनोभावे प्रार्थना केली. प्रसादासाठी हात पुढे केला आणि घात झाला. डार्क ब्राऊन कलरचा चिकट पदार्थ त्यांच्या हातावर पडला. डॉ. वाघ – काय आहे हे ? यजमान – ओळखा पाहू ? डॉ. वाघ – नाही बुवा ओळखता येत. यजमान – वाटलंच होतं मला. “च ॉ कलेट फ्लेवर्ड पंचामृत” आमच्...
वाफाळता श्रावण श्रावण म्हणजे ऊनपावसाचा खेळ. वारंवार बदलणारं वातावरण आणि त्यासोबत येणारे आजार. एकंदर श्रावणातले हे वातावरण रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्म जंतूसाठी पोषक असते म्हणून या दिवसात साथीचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. आयुर्वेदानुसार प्रत्येक आजारात शरीरातील अग्नि म्हणजे पचनशक्ती कमी होते. म्हणूनच श्रावणात उपवासाचे महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार उपवास कसा करायचा हे आपण मागच्या ‘नमस्ते लंघन’ या लेखात पाहिले. वाचकांपैकी बरेच जण त्यापद्धतीने श्रावण पाळून आरोग्य आणि पुण्य दोन्ही मिळवत असतील अशी आशा बाळगतो. श्रावण आणि डोंबिवली फास्ट उपवास आणि व्रत वैकल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रावणापासून हिंदूंचे असंख्य सण सुरु होतात. मला स्वतःला श्रावण महिना हा डोंबिवली स्टेशनवर येणाऱ्या लोकलसारखा वाटतो. टिटवाळा, बदलापूर, कर्जत, कसारा कुठूनही येणारी लोकल कितीही रिकामी असू दे; ती डोंबिवलीत आली की खचाखच भरतेच. शेल्फमधून पडणारी पुस्तकं जशी धडाधड कोसळतात तसेच प्ल ॅ टफ ॉ र्मवरचे डोंबिवलीकर लोकलमध्ये चढतात. याचप्रकारे श्रावणात एकामागून एक सण धडाधड येत जातात. दीप आमावास्येपाठोपाठ सुरु ...
                                  लोणचे खा पण बदनामीपुरते अखेर ज्या अस्सल मुंबईच्या पावसाची आपण इतके दिवस वाट पाहत होतो तो एकदाचा आलाय. शेतकऱ्यासोबत वेधाशाळेवाल्यांचाही जीव भांड्यात पडलाय. आता सलग दोन दोन दिवस तो कोसळत राहणार. कधी कधी तर ढग इतके दाटून येतात की दिवस आहे की रात्र हा प्रश्न पडतो. या वातावरणात आपला अंगभूत आळस अजूनच वाढतो आणि मस्तपैकी झोपून रहावस वाटतं. या अशा ‘टिपिकल’ पावसाळी वातावरणात पोटाची मात्र पार वाट लागते. अशा वेळी आपल्यापैकी बऱ्याच जणांना भूक लागलेली आहे की नाही हेच समजत नाही. आणि समजा काही खाल्लंच तर पोट जड होणे, पोट फुगणे अशी लक्षणं सुरु होतात तर काही जणांना जुलाब लागतात. म्हणून अशा वेळी काय खावं तरी काय?  आयुर्वेदानुसार सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो त्यामुळे आपल्या शरीरातील पचवण्याची क्षमता (अग्नि) कमी होतो आणि वात वाढतो. म्हणून अशा दिवशी अग्निला वाढवणारा आणि वात कमी करणारा आहार घ्यायला हवा. म्हणजे नेमकं काय खायचं याचं उत्तर चरक संहितेत म...
Pickle a day The famous Mumbai rains are back again & the relentless pouring has started. At times the cloud cover so thick that it is impossible to judge whether it’s day or night. Our in built laziness also tries to match the season. So we become sluggish like local trains. On such a day most of us don’t able to understand whether we are hungry or not. Once you eat something you start feeling bloated, heaviness in abdomen, somebody will have loose motions on next day. So what is the solution? As always Ayurveda has answer. Ayurveda states that these symptoms are because of increased Vata and decreased Agni (Digestive Capacity) in your body. So you have to eat that will reduce Vata and improve appetite. I will like to quote one reference from ‘Charak Samhita’                            व्यक्ताम्ल लवणस्नेहं वातवर्षाकुले ऽ हनि I   ...
नमस्ते लंघन काही वर्षांपूर्वी अक्षयकुमार आणि कतरिना कैफ यांनी प्रमुख भूमिका केलेला ‘ नमस्ते लंडन ’ हा पिक्चर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ' मैं जहाँ रहूँ ' हे राहत फतेह अली खानने गायलेले अप्रतिम गाणे अनेकांच्या मोबाईलमध्ये अजूनही असेल. या पिक्चरमध्ये अक्षयकुमार मूळ भारतीय असलेल्या, बालपणापासून लंडनमध्ये वाढलेल्या कतरिनाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतो . त्याचप्रकारे भारतीय संकृतीचा अविभाज्य भाग असलेल्या उपवासाची शात्रोक्त माहिती या लेखात आपण बघणार आहोत. श्रावणमासी – हर्ष मानसी श्रावण म्हणजे व्रत वैकल्यांचा महिना. परवा पहिला श्रावणी सोमवार. अनेकांचा उपवास असेल. उपवास म्हणजे साबुदाणा , बटाटा , रताळे यासारखे पचायला जड पदार्थ खाणे. सोमवारचा उपवास शंकरासाठी करतात पण ह्या उपवासाने ॲ सिडिटी होऊन डोके दुखू लागले की उपवास करणाऱ्या व्यक्तीचंच तांडव सुरु होतं आणि डॉक्टरांकडे धावाधाव करावी लागते. मुळात उपवासाचे म्हणून खाल्ले जाणारे हे पदार्थ परदेशी आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहीतही नसेल. मग खरा उपवास असतो तरी कसा ? उपवास हा शब्द उप + वास या दोन...
Good Fat Bad Fat I will like to thank everybody for overwhelming response to my last post “Speechless Teens” about increasing suicidal tendency in teenagers.   I have decided to move ahead with the same topic. Today will discuss a different aspect of the same topic. In last post we discussed about the virtual reality of internet & social media as a culprit for suicidal tendency in teenagers. It is said that “we are what we eat”. There has been a drastic change in our food habits especially in last 50 years. I will like to draw your attention towards the cause effect & analysis of this change on our behavioral pattern. Before that I will like to introduce you to our very own brain.       The Supercomputer The average weight of an adult brain is 1400 gm.   Brain has around 100 billion brain cells e.g. Neurons. If we start to count these neurons at the rate of one neuron per second it will take 3171 years to count all neurons in...
Heating Honey? Not so funny                 Honey has been used as natural sweetener worldwide for more than 2000 years. As per Ayurved it is supposed to be the best medicine for increased Kapha.   Kapha is not merely the phlegm thrown out while coughing; but anything that binds two cells in body is described as Kapha in Ayurved. Monsoon causes increase in humidity. Th ese atmospheric changes result in to increased moisture in human body as well. This moisture can be correlated to Kapha. Increased Kapha during monsoon causes respiratory diseases and certain skin diseases like Eczema, Fungal Infections. Honey helps in removing excess moisture i.e. Kapha from the body. That’s why Charaka , the ancient sage of Ayurveda, has advised regular use of honey during monsoon. ( पानभोजन संस्कारान् प्राय: क्षौद्रान्वितं भजेत् I )             ...